आपला जिल्हा

संगमेश्वर तालुक्यातील माखजन राधाकृष्ण मंदिर येथे बाल प्रभू श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना निमित्त आमदार शेखर निकम यांची सदिच्छा भेट

संगमेश्वर - विलास गुरव

माखजन –  संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथील राधाकृष्ण मंदिर येथे बाल प्रभू श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने आमदार शेखर निकम यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी कार्यक्रमात ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांना श्रीफळ, देत सन्मानित केले.

तसेच रत्नागिरी जिल्हा युवक कार्याध्यक्ष सुशील भायजे, माखजन गावचे सरपंच महेश बाष्टे, गणपत चव्हाण,अजिज आलेकर, माजी जि.प.सदस्य दीपक जाधव, आंबव गावचे सरपंच शेखर उकार्डे,नितीन सागवेकर,अभी आंबवकर, संतोष पाडळकर,किशोर तांबट,योगेश, भोजने,मंदार बेलवलकर ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button