आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
शिवसेना ( उबाठा ) कडून दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा सराव प्रश्नसंचाचे वाटप
मुंबई प्रतिनिधी - जनार्दन येडगे

शिवसेना युवासेना मागाठाणे शाखा क्र.१२ तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना “परीक्षा सराव प्रश्नसंच वाटप” सुविधा हायस्कूलमध्ये पदवीधरचे आमदार श्विलास पोतनीस यांच्या शुभहस्ते पार पडला. रमेश मदने, सुनीता कामथे, उपविभागप्रमुख चेतन कदम, विधानसभा संघटक सौ शुभदा शिंदे, कार्यकारिणी सदस्य धनश्री कोलगे, समन्वयक रोहिणी चौगुले, युवा विभाग अधिकारी विजय रांजणे, शाखाप्रमुख सचिन मोरे, अशोक परब, योगेश देसाई,अमोल नाईक,माधुरी खानविलकर, सुरेश नितोरे, आशिष सोंडकर, अशोक खताळ उपस्थित होते. आयोजन सिनेट सदस्य, विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे यांनी केले.



