आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

किशोरवयीन विद्यार्थ्यांनींना वैद्यकीय मार्गदर्शन ; सॅनिटेरी नॅपकिन चे मोफत वाटप

मुंबई प्रतिनिधी - जनार्दन येडगे

शिवसेना-युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मागाठाणे शाखा क्र.१२ व १४ तर्फे योजना विद्यालयातील किशोरवयीन विद्यार्थिनींना स्त्रीरोग तज्ञ डॉ सौ चंदन देवानंद मोरे यांचे*वैद्यकीय मार्गदर्शन शिबिर व शाळेसाठी मुख्याध्यापिका सौ सुनीता कामथे यांच्याकडे सॅनिटरी पॅड आदि वस्तू सुपूर्द करताना शिवसेना उपनेत्या संजना घाडी, विभागप्रमुख उदेश पाटेकर.

आयोजन म. विधानसभा संघटक शुभदा शिंदे यांनी केले. प्रमुख पाहुणे सिनेट सदस्य शशिकांत झोरे, उपविभागप्रमुख चेतन कदम, अशोक म्हामूनकर, रोहिणी चौगुले, गीता सिंघन, शाखाप्रमुख अशोक परब, सचिन मोरे, योगेश देसाई, कांचन सारदल, शुभदा सावंत, रेखा बोऱ्हाडे, शैला गायकवाड,प्रिया शिंदे-राणे, सिद्धी वाझे, वृषभ पुसाळकर, रोहन परब उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button