आपला जिल्हा

खेर्डी गावच्या विकासासाठी व चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन च्या संदर्भात दशरथ दाभोळकर यांची उपमुख्यमंत्री ना. अजितदादा यांच्यासमवेत चर्चा.

मुंबई – चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या संदर्भात व तसेच खेर्डी गावाच्या विकासासंदर्भात आमदार शेखर निकम यांच्या समवेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माजी सरपंच दशरथ दाभोळकर यांनी चर्चा केली.चिपळूण – संगमेशेवर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची ही भेट होती या भेटीरम्यान विस्ताराने चर्चा करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button