आपला जिल्हा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पालकमंत्री उदय सामंतांकडून स्वागत

रत्नागिरी – येथील विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज आगमन झाले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यांचे स्वागत केले. सोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे होते.

यावेळी खासदार सुनिल तटकरे, आमदार योगेश कदम, सिंधूरत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित किरण सामंत, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक संजय दराडे, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनीही यावेळी प्रशासनाच्यावतीने स्वागत केले. माजी आमदार प्रमोद जठार, विनय नातू, राजेश सावंत आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button