आपला जिल्हा

नांगरणी स्पर्धेला आमदार राजन साळवी यांची उपस्थिती

लांजा – तालुक्यातील शिपोशी येथील गाणगेश्वर मित्र मंडळ यांनी आयोजित केलेल्या नांगरणी स्पर्धेला शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी यांनी सदिच्छा भेट दिली. त्याप्रसंगी तालुकाप्रमुख संदीप दळवी, माजी शिक्षण सभापती चंद्रकांत मंचेकर, तालुका युवाधिकारी प्रसाद माने, उप विभागप्रमुख चेतन खंदारे, सिद्धेश पांचाळ नाना जाधव, अशोक माने, दीपक बाईंग, वसंत कोटकर, अभि कोटकर, गोट्या बाईंग व मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button