क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण ; दोषींवर गुन्हा दाखल करण्याची युवासेनेची पोलिस उपायुक्तांकडे मागणी

मुंबई प्रतिनिधी - जनार्दन येडगे

बांदोडकर महाविद्यालयं,ठाणे येथील विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीची दखल समाज माध्यम तसेच वृत्तवाहिन्यांनी घेतल्या परंतु सदर घटनेला २४ तास उलटल्यानंतरही मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही,सदर दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्यात यावी याकरीता युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकीत प्रभु,पवन जाधव, सिद्धेश धाऊस्कर आणि माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत,राजन कोळंबेकर,शशिकांत झोरे,मिलिंद साटम,डॉ.सुप्रिया करंडे आणि शितल शेठ देवरुखकर स्थानिक युवासेना पदाधिकारी किरण जाधव, जयदीप जाधव, सौरभ निकम, आरती खळे,पूजा भोसले, राज वर्मा, आकाश कदम, रीतेश देशमुख, रुपेश जाधव, शार्दुल म्हाडगुत, चेतन थोरात यांनी आज सकाळी ठाणे नगर पोलिस स्थानकात पोलिस उपायुक्त परिमंडळ १ गणेश गावडे यांना निवेदन देऊन तक्रार दाखल केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button