ताज्या घडामोडी
https://advaadvaith.com
-
लोअर परेल कमला मील परीसरातील अनधिकृत बांधकामे निष्कासीत ; अतिरीक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार कारवाई
मुंबई – मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लोअर परळ येथील कमला मील परिसरातील ‘लिव्हिंग लिक्विडस्’ या आस्थापनेतील अनधिकृत बांधकाम निष्कासित करुन त्यांच्या…
Read More » -
राज्यातील सिंचन वाढीसाठी बांधकामाधीन प्रकल्पांना गती द्यावी – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
मुंबई – राज्यात सिंचनाचे क्षेत्र वाढावे, शेतीला शाश्वत पाणी उपलब्ध व्हावे यासाठी बांधकामाधीन प्रकल्पांची कामे गतीने व कालमर्यादेत पूर्ण करावीत,…
Read More » -
नवी मुंबई महानगरपालिका भरती प्रक्रियेत अमिषे, अफवांवर विश्वास ठेवू नये; भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडणार – न.मुं.म.पा.आयुक्त डॅा. कैलास शिंदे
नवी मुंबई- दि.16 ते 19 जुलै 2025 रोजी ‘नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती – 2025’ अंतर्गत गट – क आणि…
Read More » -
मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यातील गोरेगाव येथील ‘नॉन सीआरझेड’ क्षेत्रातील पुलाच्या कामाची अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली पाहणी
मुंबई – मुंबई किनारी रस्ता (उत्तर) वेसावे ते भाईंदर प्रकल्प पॅकेज बी अंतर्गत गोरेगाव येथे १.२ किलोमीटर लांबीच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या…
Read More » -
झो.पु.प्राधिकरणाच्या वतीने विकासक आणि वास्तुविशारद यांची बैठक ; रखडलेल्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील – डॅा. महेंद्र कल्याणकर
मुंबई – झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधिकरणाच्या वतीने विकासक आणि वास्तुविशारद यांची…
Read More » -
उत्तन-विरार सागरी मार्ग वाढवण बंदरला जोडणार!
मुंबई : सुमारे ५२ हजार ६५२ कोटी रुपये खर्चाच्या उत्तन-विरार सागरी मार्गाला (यूव्हीएसएल) गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.…
Read More » -
नवी मुंबई महानगरपालिका भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि मुंबई विद्यापीठ यांच्यामध्ये स्मारकात पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा सामंजस्य करार ; आयुक्त कैलास शिंदे यांची संकल्पना
नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेचे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे तेथे सातत्याने होणा-या विविध उपक्रमांमुळे ‘ज्ञानस्मारक’ म्हणून नावाजले जात…
Read More » -
बेलासिस व शीव रेल्वे उड्डाणपूलांची कामे अनुक्रमे १५ डिसेंबर २०२५, ३१ मे २०२६ पर्यंत पुर्ण करा – मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश
मुंबई – महानगर क्षेत्रातील शीव (सायन) व बेलासिस (मुंबई सेंट्रल ) उड्डाणपुलांच्या कामांना वेग मिळत असून ही कामे गतीने आणि…
Read More » -
श्री.संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पुणे नगरीत महानगरपालिकेकडून स्वागत ; पालखी सोहळ्यात सामील होत महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केले स्वागत
पुणे – श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे स्वागत पुणे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम , अतिरिक्त महापालिका…
Read More » -
रस्त्याच्या कडेला असलेली बेवारस तथा निकामी,भंगार वाहने तत्काळ निष्कासन करुन विल्हेवाट लावा – मुंबई महापालिका आयुक्त श्री.भूषण गगराणी
मुंबई – मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील रस्त्याच्या कडेला असलेल्या बेवारस तथा निकामी,भंगार वाहनांचे बाह्य संस्था आणि प्रशासकीय विभागस्तरावरील प्रशासन यांनी तत्काळ…
Read More »