आपला जिल्हा
दिशा दाभोळकर यांची राष्ट्रवादी कॅांग्रेस च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याने वालोटीतील कार्यकर्त्यांनी केले अभिनंदन

चिपळूण – दिशाताई दशरथ दाभोळकर यांची राष्ट्रवादी कॅांग्रेस च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल त्यांना वालोटी गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री.किशोरजी कदम,तंटामुक्ती अध्यक्ष श्री.शरदजी सकपाळ,श्री.प्रमोदजी सकपाळ,श्री.संदीपजी जोंधळे,श्री.नामदेवजी जोंधळे,श्री.बाळू जोंधळे,श्री.सुनीलजी सकपाळ,श्री.सुधीरजी कदम,श्री.पांडुरंगजी जोंधळे यांनी पुष्पगुच्छ भेटवुन दिल्या शुभेच्छा..



