आपला जिल्हा

मरीन चीफ इंजिनीअर पदी बढती झाल्याबद्दल इम्रान कोंडकरी यांस आमदार शेखर निकम यांनी दिल्या शुभेच्छा

चिपळूण - ओंकार रेळेकर

चिपळूण – चिपळूण मधील सामाजिक कार्यकर्ते व युवकांचे प्रेरणास्थान मर्चंट नेव्ही ऑफिसर श्री.इम्रानभाई कोंडकरी यांची मरीन चीफ इंजिनीअर पदी बढती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन भावी वाटचालीस चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम सर यांनी मंगळवारी शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे चिपळूण तालुकाध्यक्ष श्री.नितीनजी(अबूशेठ) ठसाळे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिपळूण तालुका अल्पसंख्यांक सेल चे तालुकाध्यक्ष श्री.समीरभाई काझी,श्री.इम्रानभाई खतीब,श्री.बरकत भाई पाते,श्री.जहुरभाई कुंडलिक आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button