आपला जिल्हा
रत्नागिरी पोलिस अधिक्षक मुख्यालयात २६/११ च्या हल्ल्यातील शहीद पोलिस अधिकारी / कर्मचा-यांना वाहीली श्रध्दांजली

रत्नागिरी – पोलीस अधीक्षक कार्यालय येथे अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या हस्ते २६/११/२००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व पोलीस अधिकारी/अंमलदार तसेच नागरिक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रसंगी पोलीस उप अधीक्षक श्री. निलेश माईनकर व पोलीस अधिकारी/अंमलदार उपस्थित होते.



