आपला जिल्हा

महानिर्मिती पोफळी येथे महानिर्मितीचा महाराजा गणेशोत्सव निमित्त शिवसेना उपनेते, मा.आमदार सदानंद चव्हाण यांनी भेट देऊन दर्शन घेतले

चिपळूण – महानिर्मिती पोफळी येथे महानिर्मितीचा महाराजा गणेशोत्सव निमित्त शिवसेना उपनेते, मा.आमदार सदानंद चव्हाण यांनी भेट देऊन दर्शन घेतले व बाप्पाची आरती केली. यावेळी महानिर्मितीच्या वतीने त्यांचा इंजि. श्री.इकारे यांनी सन्मान केला यानेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य शशिकांत चाळके, श्री.बोडे, विभागप्रमुख वैभव पवार, बाबू घाडगे, अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button