आपला जिल्हा
https://advaadvaith.com
-
चाकू गॅंगची दहशत मोडीत काढण्यासाठी एपीएमसी पोलीस अॅक्शन मोडवर ; ९ जणांविरुद्ध एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
नवी मुंबई – एपीएमसी मार्केट पोलिस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ अज्ञात कारणावरून सुरेश बाबू येडगे यांच्यावर धारदार चाकूने हल्ला करत त्यांना…
Read More » -
आयएएस अधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे छत्रपती संभाजी नगर विभागीय आयुक्त पदाची धुरा.
मुंबई – राज्याच्या प्रशासकीय विभागात सध्या वेगाने बदल पाहायला मिळत आहेत. अत्यंत कडक शिस्तीचे, कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज कार्यप्रणालीसाठी ओळखले जाणारे…
Read More » -
देशसेवक ते लोकसेवक ; माजी सैनिक राजेंद्र शिर्के ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात
संगमेश्वर – तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायत पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणूकीत देशसेवक म्हणून काम केलेले माजी सैनिक राजेंद्र बळवंत शिर्के…
Read More » -
जिल्हापरिषद सदस्य संतोष थेराडे यांची महत्वाच्या आरोग्य समितीत निवड
संगमेश्वर – तालुक्यातील कडवई जिल्हापरिषद गटातून प्रथमच निवडून आलेल्या संतोष थेराडे यांची थेट रत्नागिरी जिल्हापरिषदेच्या अत्यंत महत्वाच्या अशा आरोग्य समितीवर…
Read More » -
जी. श्रीकांत यांची जलजीवन मिशन मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती; जलजीवन मिशन ला मिळणार नव संजीवनी.
नवी मुंबई – जी. श्रीकांत (G. Sreekanth) हे २००९ बॅचचे महाराष्ट्र केडरचे वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकारी आहेत, जे प्रशासकीय कारभारात…
Read More » -
रुबल अग्रवाल यांनी कोकण विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला
नवी मुंबई – प्रशासकीय क्षेत्रातील आपल्या धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सनदी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी सोमवार, ३० मार्च २०२६…
Read More » -
अमोल येडगे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे नवे आयुक्त
मुंबई – राज्य सरकारने नुकतीच २५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत श्री. अमोल येडगे यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची जबाबदारी देत…
Read More » -
विजय सूर्यवंशी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे आयुक्त
पुणे – राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आयएएस अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती केली आहे. महापालिकेचे प्रभारी आयुक्त श्रावण…
Read More » -
संगमेश्वर – पाटण घाटमार्ग ; १७ मार्च आमरण उपोषणाला रत्नागिरी जि.प माजी अध्यक्ष संतोष थेराडेंचा जाहीर पाठिंबा
संगमेश्वर – संगमेश्वर – पाटण घाटमार्ग व्हावा म्हणून दोन्ही जिल्ह्यातील जनता आग्रही आहे. या घाटमार्ग कामाला गती यावी म्हणून संगमेश्वर…
Read More » -
आमदार सदाभाऊ खोत यांच्या पाठपुराव्याला यश; अजिवली–पाचल–डोंबिवली– कल्याण मार्गावर विशेष एस.टी. सेवा सुरू
मुंबई:- येरडव–मुंबई दिवसा धावणारी गाडी पूर्ववत सुरू करणे तसेच पाचल–डोंबिवली–कल्याण आणि पुणे–अक्कलकोट या मार्गांवर एस.टी. सेवा सुरू करण्याबाबत मा. आमदार…
Read More »