राजकीय
विद्यापीठ सिनेट सदस्य निवडणूक उमेदवारांनी घेतली पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंची भेट
मुंबई प्रतिनिधी - जनार्दन येडगे

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेऊन आशीर्वाद घेतले. सोबत युवासेनाप्रमुख आमदार श्री आदित्यसाहेब ठाकरे व युवासेना सचिव श्री वरुण सरदेसाई जी उपस्थित होते.



