आपला जिल्हा

चिपळूण येथील ओवळी गावची सुपुत्री कु. हरीज्ञा लक्ष्मणराव शिंदे “नेव्ही अधिकारी परीक्षा उत्तीर्ण”

चिपळूण – तालुक्यातील दसपटी मधील उद्योजक एल. के. शिंदे यांची कन्या कु. हरीज्ञा लक्ष्मणराव शिंदे हिने विशाखापट्टनम येथील नेव्हल सुरक्षा बोर्ड येथे परीक्षा दिली होती. या परीक्षेचा दिनांक 07 जून 2024 रोजी निकाल जाहीर करण्यात आला आहे.

या निकाला नुसार कु. हरिज्ञा ही उत्तम गुणांनी पास झाली आहे . रत्नागिरी जिल्हा तसेच चिपळूण दसपटी तसेच तालुक्याचे तथा कोकणचे नाव रोशन केले. दरम्यान इंडियन नेव्ही झामोरीन याठिकाणी कु. हरिज्ञा ची उच्च अधिकारी पदावर नियुक्ती देखील झाली.* दरम्यान कु. हरिज्ञा चे सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव तसेच अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button