आपला जिल्हा

श्रावण सोमवार निमित्त मार्लेश्वर देवस्थान दर्शनासाठी ज्यादा बसेस सोडणार ; भाविकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा – चिपळूण आगारप्रमुख श्री.रंजीत राजेशिर्के

चिपळूण :- दिनांक – २१.०८.२०२३,२८.०८.२०२३,०४.०९.२०२३,११.०९.२०२३ रोजी श्रावण सोमवार निमित्त मार्लेश्वर येथील देवदर्शनासाठी चिपळूण आगारा मार्फत चिपळूण – मार्लेश्वर ही जादा बस सोडण्यात येणार आहे.तरी भाविकांनी सदर सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन चिपळूण आगारा मार्फत करण्यात येत आहे.

०८.०० चिपळूण- मार्लेश्वर
१५.३० मार्लेश्वर-चिपळूण

तिकीट दर ₹ १३०-/

सदर फेरीला सर्व सवलती लागू आहेत.
(महिला व अमृत ज्येष्ठ नागरिक)
आरक्षण सावर्डा येथे उपलब्ध आहे

सदर फेरीचे ऑनलाईन बुकिंग सुरू करण्यात आलेले आहे

Related Articles

Leave a Reply

Back to top button