आपला जिल्हा
देवळेतील शिवसेना विभागीय कार्यालयाला अपूर्वा किरण सामंत यांची भेट

साखरपा:-आज देवळे येथील शिवसेनेच्या विभागीय कार्यालयाला कु.अपूर्वा किरण सामंत यांनी सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी तालुका युवा प्रमुख श्री प्रसाद अपंडकर महिला तालुका संघटक श्रीमती रेश्मा परशेट्ये शाखाप्रमुख श्री.सचिन कानसरे; युवा सेना शाखा प्रमुख श्री समीर आंब्रे आदि उपस्थित होते.
महिला सक्षमीकरण व इतर विकास कामांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली.



