आपला जिल्हा
मुंबईतील चाकरमान्यांच्या मेळाव्यात कु.अमेध दाभोळकर ला आमदार शेखर निकम यांनी दिले आशिर्वाद

मुंबई – खेर्डी ग्रामपंचायत चे माजी सरपंच व चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष दशरथ शेठ दाभोळकर व राष्ट्रवादी कॅंग्रेस च्या प्रदेश सरचिटणीस दिशा दाभोळकर यांचे चिरंजीव कु.अमेध हा शिक्षणाच्या निमीत्त मुंबई मध्ये स्थायीक असतो या दरम्यान त्यांने ओझरे जि.प.गटाच्या मुंबई मेळाव्यात चिपळूण-संगमेश्वर मतदार संघाचे आमदार शेखर निकम सर यांची भेट घेऊन त्यांना त्यांच्या कार्यास शुभेच्छा देऊन आशिर्वाद घेतले.यावेळी त्याच्यासोबत दशरथ शेठ दाभोळकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.



