आपला जिल्हा

मारळ गावचे सुपुत्र आणि आंबव गावचे रहिवासी दिनेश गुरव यांचा आज शुक्रवार दि. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश..

देवरुख – देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे आमचे लाडके नेते मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर समाधानी होऊन आपण पुढील राजकीय आयुष्य भारतीय जनता पार्टीमध्ये समर्पित करणार आहोत असे उद्गार याप्रसंगी त्यांनी काढले..

यावेळी तालुकाध्यक्ष रुपेश कदम, शहराध्यक्ष सुशांत मुळे, ओझरे जिल्हा परिषद गटप्रमुख विजय गुरव हे उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Back to top button