
देवरूख ची ग्रामदेवता सोळजाई माता मंदीर जवळ राहणारे व्यापारी मंगेश शेट्ये यांच्या विहिरीत वाघ पडलायल्यातचे दिसून आलेले भरवस्ती परिसरात वाघाचा वावर उघड झाल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे..
मंगेश शेट्ये यांचा पाणी पंप बंद पडल्याने ते पंपहाऊस जवळ पोहचले व विहिरीतील पाईप पहायला विहीरीत डोकावले असता त्यांना विहीरीत वाघ पडल्याचे दिसले वर त्यांनी शेजारी व स्वयंसेवी संस्था व वन विभागाला यांना माहीती दिली व सर्वांना पाचारण करणेत आले आहे..
देवरू़ख पोलिस घटना स्थळी दाखल असून जनतेला गर्दी व आरडाओरडा न करण्याचे आवाहन केले आहे



