आपला जिल्हा

भाजप नेत्या उल्का विश्वासराव यांच्या उपस्थितीत उद्योजिका परीणीता सावंत यांचा भाजप मध्ये प्रवेश

लांजा – अभ्यासू, उद्योजिका, राजकीय सामाजिक क्षेत्रात सक्रीय असणा-या कोंडगे गावच्या सूनबाई आणि परुळे गावच्या कन्या परीणाता सावंत यांचा राजापूर लांजा साखरापा विधानसभा निवडणूक सह प्रमुख उल्का विश्वासराव तसेच लांजा तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला यावेळी शंकर गांधी,सुनिल गुरव, अतुल गुरव,प्रथमेश बेंडल आणि इतर पदाधिकारी व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button