आपला जिल्हा

खरी लोकजागृती चे संपादक संतोष येडगे यांनी घेतली पुणे शहर अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांची सदिच्छा भेट

पुणे – खरी लोकजागृती चे संपादक संतोष येडगे यांनी आज दि.१२ ॲाक्टोबर २०२३ रोजी पुणे शहर अपर पोलिस आयुक्त श्री.रामनाथ पोकळे यांची भेट घेत खरी लोकजागृती न्यूज पोर्टल ची माहीती दिली. खरी लोकजागृती न्यूज पोर्टल चा विस्तार पुण्यात करायचा असल्याने पुणे शहरातील गुन्हे व इतर घडांमोडी विषयी खरी लोकजागृती टिम चा पुणे पोलिसांसोबत अधिकृत संपर्क असावा या या हेतून संपादक संतोष येडगे यांनी पुणे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली.

रामनाथ पोकळे हे सध्या पुणे अप्पर पोलिस आयुक्‍तपदी आहेत. रामनाथ पोकळे यांनी यापुर्वी पिंपरी – चिंचवड अप्पर पोलिस आयुक्त,पुणे ग्रामीण येथे अप्पर पोलिस अधीक्षक, पुणे शहर येथे पोलिस उपायुक्‍त, जालना येथे पोलिस अधीक्षक आणि त्यानंतर राज्य गुप्‍त वार्ता विभागात उपायुक्‍त म्हणून कर्तव्य बजाविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button