आपला जिल्हा

माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

चिपळूण – शिवसेना उपनेते माजी.आमदार श्री. सदानंद चव्हाण साहेब यांचा वाढदिवस आज स्वामी मंगल हॉल, पुष्कर कॉम्प्लेक्स खेर्डी येथे शिवसेना चिपळूण तालुका व शहर कार्यकारणी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि हितचिंतक यांचे उपस्थितीत संपन्न झाला.

दरवर्षी २३ सप्टेंबर रोजी सदानंद चव्हाण साहेब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येतो. यावर्षी २३ सप्टेंबर रोजी गौरी गणपती विसर्जन असल्यामुळे कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना चिपळूण व संगमेश्वर तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेसह विविध स्तरावर मान्यवर मंडळी, राजकीय नेते, पदाधिकारी, शासकीय अधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते. शिवसेना चिपळूण यांचे वतीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी आमदार शेखर निकम सर, उद्योजक व काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत यादव, सौ. सीमाताई चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी राजमाने सर, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक रश्मी गोखले, जिल्हा नियोजन समिती सदस्य शशिकांत चाळके, पुष्कर चव्हाण, रोहन राजेशिर्के, चिन्मय जाधव, डॉ. शरयू चव्हाण, तालुकाप्रमुख संदेशबापू आयरे, तालुकाप्रमुख शरद शिगवण, शहरप्रमुख महम्मदभाई फकीर, युवा उद्योजक सिद्धेश ब्रीद, माजी उपनगराध्यक्ष सुधीरशेठ शिंदे, नगरपरिषद मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे व त्यांचे सहकारी अधिकारी, ठसाळे, खातू, साडविलकर, अभयदादा सहस्त्रबुद्धे, युवासेना तालुका अधिकारी निहार कोवळे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन उर्फ आबू ठसाळे, दशरथ दाभोळकर, संजय जाधव, लियाकत शाह, ता. समनव्यक दिलीप चव्हाण, महिला आघाडी शहर संघटक प्राजक्ता टकले, उपतालुकाप्रमुख युवराज राजेशिर्के, सुनिल गोरीवले, सिद्धार्थ कदम, संजय मोरे, वसंत उजगावकर, बापू कदम, मारूती शिंदे, शंकर लिंगायत, मनोज शिंदे, स्वप्नील बापट, उपशहरप्रमुख विकी लवेकर, अंकुश आवले, रविकांत कदम, सचिन शेट्ये, मधुकर मते, इब्राहिम खान, संजय शिगवण, युवा शहर अधिकारी विनोद पिल्ले, करामतशेठ मिठागरी, उपशहर संघटक सुवर्णा साडविलकर, स्मिता खंदारे, राणी महाडिक, संजीवनी शिगवण, संगीता हुंबरे, सचिव सुकन्या चव्हाण, भाग्यश्री चोरगे, तृप्ती कदम, पूर्वा तांदळे, संजय शिगवण, रुपेश घाग, विक्रांत पवार, दाऊद दलवाई, राजेंद्र सावंत, निलेश चव्हाण गणेश भुरण, संदीप बांद्रे, समीर जाधव , दयानंद जुवळे, अशोक चौधर, भाऊ भाटकर, वैभव पवार, दीपक वारोसे, अर्षद शेख, प्रदीप चव्हाण, राजेश शिंदे, अनिकेत शिंदे, केतन पवार, सुशील खेडेकर, राजाभाऊ ताम्हणकर, गणेश शिंदे, गंगाराम पवार, सुरेश मोरे, गणेश भालेकर, फैसन मेमन, विशाल नरळकर, राजू कोळेकर, अमित खातू, ऋषी नलावडे, शशिकांत कासार, शिवानी कासार, अंकुश किंजळे, सीताराम खेडेकर, प्रदीप नळकांडे, संजय खेडकर यांचेसह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक व हितचिंतक आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button