आपला जिल्हा

“विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळ ” खेर्डीतर्फे आयोजित फोटोग्राफी,व्हिडिओग्राफी आणि रिल्स स्पर्धा

चिपळूण – खेर्डी येथील “विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळ” यावर्षी १० वे वर्ष साजरे करत असताना गेली १० वर्ष मंडळ दरवर्षी विविध उपक्रम राबवित आहे.त्यातीलच एक आगळी वेगळी स्पर्धा मंडळाने यावर्षी आयोजित केली आहे.रविवार दि.१७ सप्टेंबर २०२३ रोजी श्रींच्या मूर्तीचा आगमन सोहळा आहे.त्यानिमित्त फोटोग्राफी,व्हिडिओग्राफी आणि रिल्स स्पर्धेचे आयोजन मंडळाकडुन करण्यात आलेले आहे.तरीही जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभाग घ्यावा.ही स्पर्धा फक्त आगमन सोहळ्या साठीच आहे याची नोंद घ्यावी.वरील फोटो मधील QR कोड स्कॅन करुन स्पर्धेच सहभागी होण्याची विनंती मंडळाच्या अध्यक्षांनी केली आहे. विजेत्यांना मंडळाकडून आकर्षक बक्षिसे दिले जाणार असल्याची घोषणा मंडळाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button