आपला जिल्हा
देवरुख आगाराकडून प्रवाशांसाठी हेल्पलाईन मोबाईल क्रमांक उपलब्ध ; देवरुख आगारप्रमुख रविंद्र वनकुद्रे यांची माहीती

देवरुख – संगमेश्वर तालुक्यातील देवरुख आगाराअंतर्गत येणा-या सर्व एस.टी बसस्थानकात देवरुख एस.टी आगार व्यवस्थापणाने आता प्रवाशांसाठी थेट मोबाईल क्रमांक आणि हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करुन दिले असून या संपर्क क्रमांकाच्या माध्यमातून प्रवाशी आपल्या तक्रारी थेट स्थानकात मांडू शकणार आहेत
संगमेश्वर तालुक्यातील प्रवाशांसाठी उपलब्ध करुन दिलेले मोबाईल क्रमांक आणि हेल्पलाईन क्रमांक
देवरुख आगार – ८२७५६४२६२५
देवरुख स्थानक – ८२७५३०९५२१ ,
हेल्पलाईन नंबर – १५०७
साखरपा स्थानक – ८२७५८०९५२२
हेल्पलाईन नंबर – १५०७
संगमेश्वर स्थानक – ९४२२६५९५२२
हेल्पलाईन नंबर – १५०७
माखजन स्थानक – ९४२३४६९५२४
हेल्पलाईन नंबर – १५०७



