मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने भाजपा भारत भवन कार्यलय मध्ये जल्लोष
मुंबई प्रतिनिधी - जनार्दन येडगे

मुंबई – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे शुक्रवार दिनांक ४ ॲाक्टोबर २०२४ रोजी भारत भवन भाजपा कार्यालय येथे माजी मंत्री राज के पुरोहित व माजी नगरसेवक आकाश राज पुरोहित यांच्या वतीने भाजपा पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक व कार्यकर्ते यांच्या उपस्थित ढोल ताशा च्या जल्लोषामध्ये तसेच मिठाई वाटप करून साजरा केला.
यावेळी माजी मंत्री ऍड राज के पुरोहित व माजी नगरसेवक आकाश राज पुरोहित यांनी भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले…
यावेळी प्रेमशंकर पांडे , विश्वास म्हांबरे, दत्ता शेजवळ, भारुडकर डॉ.अनिल केंगार, मार्शनिल बापेकर, पुरण दवे, सुनील शहा, हितेश शर्मा, नील शहा, तुलसी पुरोहित, राहुल सागर, राकेश नेवरेकर, चेतन गायकवाड, दीपक साळुंखे, हरी ओम चौरसिया, प्रेम पारीख, विजय भागवत,राहुल राजपुरोहित, नथुलाल चौरसिया, विरेंद्र ठाकुर, परेश घोसाळकर, नरेंद्र ठाकुर, अंकित शर्मा आदी भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते…



