आपला जिल्हा

दहीहंडी मंडळाची सरकारला सलामी ; आमदार प्रसाद लाड यांच्याकडून मंडळांना टिशर्ट वाटप

मुंबई – दहीहंडीनिमित्त सायन येथील प्रतिक्षा नगर परिसरातील पथकाच्यावतीने गोविंदांसाठी टी-शर्ट उदघाट्न कार्यक्रम माझ्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सर्व मंडळाना टी-शर्ट वितरण करण्यात आले.

यावेळी उपस्थित राहून, बाल गोविंदांशी संवाद साधून, त्यांना प्रोत्साहन दिले.
मंडळाने मनोरा मांडून सरकारला सलामी दिली. सरकारतर्फे गोविंदांना देण्यात आलेले विमा कवच आणि दहीहंडीचे महत्त्व याविषयी यावेळी सर्वांना माहिती दिली.

प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री. नीरज उभारे, माजी मंडळ अध्यक्ष श्री. संतोष गुप्ता यांच्यासह अन्य विभागीय मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

आयोजक मंडळ : विजय शांताराम पगारे
(सचिव : मुंबई प्रदेश – भाजपा)
1) श्री मोठ्यादेवी मित्र मंडळ गोविंदा पथक शिव कोळीवाडा (सायन गाव)
2) श्री साई गोविंदा पथक (प्रतिक्षानगर सायन)
3) श्री मेघा बॉईज गोविंदा (प्रतिक्षानगर सायन)

आयोजक मंडळ : आशिष साळस्कर
मोठ्या देवी मित्र मंडळ गोविंदा पथक (सायन गाव)

Related Articles

Leave a Reply

Back to top button