आपला जिल्हा

महात्मा गांधी जयंती निमित्त देवरुख पोलीस स्टेशन परिसरात स्वच्छता अभियान..

देवरुख – महात्मा गांधी जयंती निमित्त देवरुख पोलीस स्टेशन परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. एक तारीख एक तास हे स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

देवरुख पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी या मोहिमेचे आयोजन केले होते..

यावेळी राजु काकडे हेल्प अॅकॅडमी, जय हनुमान मित्रमंडळ, विजय प्रतिष्ठान या मंडळाच्या सदस्यांनी योगदान दिले..

नागेश कदम यांनी ग्रासकटरने साफसफाई केली. देवरुख पोलीस स्टेशनचा परिसर स्वच्छ करण्यात आला. महापुरुष मंदिराच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button