आपला जिल्हा

कोकण पदवीधर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरेंनी दाखल केला उमेदवरी अर्ज ; पदाधिका-यांना विजयाचा विश्वास

नवी मुंबई – कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणूकीसाठी महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी आज बेलापूर कोकण भवन येथील निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.

याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, महीला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, आमदार संजय केळकर, आमदार गणेश नाईक, आमदार किसन कथोरे, आमदार कुमार आयलानी यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button