चिपळूण ता. युवक राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी प्रतिक मोहन सुर्वे

चिपळुण:- चिपळूण तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका उपाध्यक्षपदी चिपळूण तालुक्यातील वालोपे गाव ग्रामपंचायत सदस्य “श्री.प्रतिक मोहन सुर्वे यांची निवड” चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष निलेश कदम यांनी केली,
श्री प्रतिक मोहन सुर्वे यांना निवड पत्रक व भावी वाटचालीस शुभेच्छा देताना आमदार शेखर निकम सर, युवक तालुकाध्यक्ष निलेश कदम, प्रविण सुर्वे, प्रशांत(पिंट्या शेठ) मयेकर, यशवंत सुर्वे, दिलीप मयेकर, चंद्रकांत सुर्वे, मिलिंद सुर्वे, रविद्र तांबिटकर, गोटया गोरिवले, उमेश अहिरे, गणेश सुर्वे, प्रवीण पेंडणेकर, उदय मयेकर, सचिन मयेकर, बंधू भोसले, रवींद्र मयेकर, मिथुन सुर्वे, राकेश गडदे, विकास गुरव, संदेश भोसले, विजय सुर्वे, एकनाथ रेडीज, सौ.अनिशा काजवे- (सरपंच), सौ.पूजा पिपुटकर -(उपसरपंच), सौ.समिधा कदम – (सदस्य) माजी सरपंच – सदस्य रवींद्र आहिरे, सुनील मोहिते- (सदस्य) तसेच श्री.गणेश मित्र मंडळ (वालोपे) पदाधिकारी व सदस्य आदी उपस्थित होते….



