आपला जिल्हा
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी सायबर सेल व आर्थिक गुन्हा शाखा इमारतीचे उद्धाटन

रत्नागिरी – ना.उदय सामंत, मंत्री (उद्योग) महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री, रत्नागिरी जिल्हा यांच्या शुभ हस्ते व रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक, धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कीर्ती किरण पुजार तसेच पोलीस अधिकारी/ अंमलदार यांच्या उपस्थितित “सायबर पोलीस ठाणे व आर्थिक गुन्हे शाखा” या नूतन इमारतीचे उद्घाटन झाले.



