महर्षी अण्णासाहेब कर्वे भाजी मंडई-चिपळूण येथे सार्वजनिक गणेशोत्सवनिमित्त आमदार शेखरजी निकम व माजी सभापती पूजाताई निकम यांनी दर्शन घेतले,

चिपळूण – महर्षी अण्णासाहेब कर्वे भाजी मंडई-चिपळूण येथे सार्वजनिक गणेशोत्सवनिमित्त आमदार शेखरजी निकम सर व माझी सभापती सौ.पूजाताई शेखर निकम यांनी दर्शन घेतले, यावेळी मंडळाचे अध्यक्ष भरत शेठ गांगण, प्रकाश शेठ पवार, रमेश शेठ खळे, रघुनाथ भालेकर, मानस संसारे, रोहन चौधरी व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार शेखर सर तसेच उपस्थित मान्यवर यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आले उपस्थित मान्यवर प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, तालुकाध्यक्ष अबू ठसाळे, विधानसभा क्षेत्रअध्यक्ष रमेश राणे, शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, माझी नगराध्यक्षा रिहानाताई बिजले, पुनम भोजने, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सचिन साडविलकर, उदय ओतारी, दादू गुडेकर, मनोज जाधव, सचिन पाटेकर, अनिकेत ओतारी, कृष्णा बंगाल, सिकंदर चिपळूणकर, प्रथमेश डाकवे, विलास गुरव, सुरेश शिंदे, हृतिक आयरे, विकास पवार, धनंजय पवार आदी….



