आपला जिल्हा

चिपळूण तालुक्यातील दळवटणे तंटामु्क्ती अध्यक्षपदी नंदकुमार जाधव

चिपळूण – दळवटणे गाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी नंदकुमार जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सरपंच सौ. पाटेकर, उपसरपंच संतोष नलावडे, यांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी सरपंच सचिन शेटे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अरुण पवार, गणेश नागरीक पतसंस्थेचे संचालक संजय जाधव, ग्रामपंचायत सदस्य व नाभिक समाजाचे तालुका अध्यक्ष संजय जाधव, अशोक सुर्वे, महादेव जाधव, सचिन वाईल यांनी जाधव यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button