आपला जिल्हा

शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी यांच्या अश्वासनांनंतर पाचल येथील साखळी आंदोलनास तूर्तास स्थगित…..

राजापूर – पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाचल या शाळेचे मुख्याध्यापक यांच्या मनमानी व बेकायदा कारभारा विरोधात आणि शाळेचं हित व सर्वांगीण विकासासाठी आज पाचल जवळेथर रोड हाईस्कुल च्या बाजूला बेमुदत साखळी उपोषण करण्यात आले . याची दखल *शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी* यांनी तात्काळ घेऊन आंदोलना स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्याचें गांभीर्य जाणून लवकरच याबाबत कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन दिल्याने. उपोषण कर्त्यांनी आजच्या आंदोलन स्थागिती केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button