आपला जिल्हा
कोळकेवाडी जांभराई धनगरवाडी येथील उबाठा सेनेतील कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादीत आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत प्रवेश

चिपळूण – कोळकेवाडी जांभराई धनगरवाडी ग्रामस्थांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला..
चिपळूण तालुक्यातील सर्व धनगर वाडयांवरती विकास कामे करणारे आमदार श्री.. शेखर निकम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून खालील ग्रामस्थांनी पक्षप्रवेश केला..
यावेळी श्री. जयराम वरक, सुरेश कोकरे, धोंडीराम खरात, राया कोकरे, राजाराम कोकरे, संतोष देबे, बाबु माने, सुभाष माने, धोंडीराम झोरे, नारायण गोरे, यांनी प्रवेश केला.
यावेळी विधानसभा अध्यक्ष रमेश राणे, युवक अध्यक्ष निलेश कदम, अनंत कोकरे, दत्ताराम बंगाल, सिकंदर चिपळूणकर आदी मान्यवर उपस्थित होते..



