आपला जिल्हा

खेर्डी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी शिवसेना शाखाप्रमुख अनिल लांजेकर यांची बिनविरोध निवड ; शिवसेना नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी दिल्या शुभेच्छा

खेर्डी गावाच्या तंटामुक्ती पदी शिवसेना शाखा प्रमुख श्री अनिल लांजेकर यांची बिनविरोध निवड झाल्या बद्दल आज शिवसेना नेते आमदार श्री भास्कर शेठ जाधव यांनी शुभेच्छा दिल्या सोबत युवासेना तालुका प्रमुख श्री उमेश खताते,शिवसेना खेर्डी विभाग प्रमुख श्री विजय शिर्के,महिला विभाग प्रमुख सौ.सुप्रियाताई उतेकर,मा ग्रामपंचायत सदस्य श्री सतीश शिदे,गजानन जाधव,फैसल कास्कर ,श्री संतोष शेठ तांदळे,युवासेना शाखा अधिकारी श्री सुहास साळुंखे,उपशाखा प्रमुख श्री राहुल भोसले,श्री राज भुरण,मुबारक सकवारे,आदी पधादिकारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Back to top button